JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / गब्बर सिंगची मुलगी पाहिली का? पाहा अमजद खान यांची ग्लॅमरस मुलगी

गब्बर सिंगची मुलगी पाहिली का? पाहा अमजद खान यांची ग्लॅमरस मुलगी

अमजद खान यांच्या मुलीचं नाव अलहम असं आहे. तिने जफर कराचीवाला सोबत लग्न केल आहे.

0107

'शोले' चित्रपटातील गब्बर या व्य्क्तीरेखेने अक्षरशः दहशत माजवली होती. या व्यक्तिरेखेमुळे अभिनेता अमजद खान यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

जाहिरात
0207

आजही ती व्यक्तीरेखा तितकीच प्रसिद्ध आहे. अमजद खान यांनी जगाचा निरोप घातला आहे. मात्र आज त्यांची मुलगी त्यांचं नाव मोठ करत आहे.

जाहिरात
0307

त्यांच्या मुलीचं नाव अलहम असं आहे. तिने जफर कराचीवाला सोबत लग्न केल आहे.

जाहिरात
0407

अलहम एक थियेटर आर्टिस्ट आहे. तर जफरसुद्धा एक थियेटर आर्टिस्ट आहे. या दोघांनी 2001 मध्ये लग्न केल होतं.

जाहिरात
0507

त्यांना एक मुलगा देखील आहे.

जाहिरात
0607

अलहम चित्रपट, सोशल मीडियापासून नेहमी दूरचं असते. ती थियेटर मधेच आपला आनंद मानते.

जाहिरात
0707

अलहमने शॉर्ट फिल्ममध्ये सुद्धा काम केल आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या