JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Farhan-Shibani Wedding: लग्नानंतर शिबानी दांडेकरने सोशल मीडियावर बदललं आपलं नाव, बघा काय ठेवलं नवं नाव

Farhan-Shibani Wedding: लग्नानंतर शिबानी दांडेकरने सोशल मीडियावर बदललं आपलं नाव, बघा काय ठेवलं नवं नाव

नुकतंच फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या लग्नाचे खास फोटो शेअर केले आहेत.

0108

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला फरहान अख्तरआणि शिबानी दांडेकरचा विवाहसोहळा अखेर 19 फेब्रुवारीला पार पडला.लग्नानंतरसुद्धा या नव्या जोडप्याची प्रचंड चर्चा आहे.

जाहिरात
0208

नुकतंच फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या लग्नाचे खास फोटो शेअर केले आहेत.

जाहिरात
0308

या फोटोंमध्ये शिबानी लाल रंगाच्या वेस्टर्न गाऊनमध्ये फारच सुंदर दिसत आहे. तर दुसरीकडे फरहान ब्लॅक ब्लेझरमध्ये फारच हँडसम दिसत आहे.

जाहिरात
0408

शिबानी दांडेकरने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केल्यानंतर सर्वांनीच एक गोष्ट नोटीस केली आणि ती शिबानीचं नाव. शिबानीने लग्न होताच सोशल मीडियावर आपल्या नावाच्या पुढे अख्तर लावलं आहे.

जाहिरात
0508

सध्या शिबानीचं शिबानी दांडेकर-अख्तर हे बदलेलं नाव मोठ्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर शिबानी आणि फरहान अख्तरचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत.

जाहिरात
0608

शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर यांचे लग्न जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या खंडाळा फार्महाऊसवर पार पडले.

जाहिरात
0708

दोघांनीही आपले लग्न अगदी साधेपणाने करायचे ठरवले होते, त्यामुळे त्यांनी ते पूर्णपणे खाजगी ठेवले आहे. या लग्नाला केवळ 50 लोक उपस्थित होते.

जाहिरात
0808

फरहान अख्तरचा खास मित्र आणि बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि त्याचे आई-वडील राकेश रोशन आणि पिंकी रोशन यांनीही लग्नाला हजेरी लावली होती.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या