JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / PHOTO: अमिताभ बच्चन यांची नात पुन्हा चर्चेत! घेतेय दिल्लीतील कडाक्याच्या थंडीचा आनंद

PHOTO: अमिताभ बच्चन यांची नात पुन्हा चर्चेत! घेतेय दिल्लीतील कडाक्याच्या थंडीचा आनंद

बिग बी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा सतत कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या ती आपल्या व्हायरल फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

0106

बिग बी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा सतत कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या ती आपल्या व्हायरल फोटोंमुळे चर्चेत आली आहे. यामध्ये ती आपल्या कुटुंबासोबत दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीचा आनंद घेताना दिसून येत आहे.

जाहिरात
0206

नुकताच नव्या नवेली नंदा मुंबई एयरपोर्टवर स्पॉट झाली होती.त्यानंतर ती दिल्लीत असल्याचं दिसून आलं. नुकताच तिने आपल्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

जाहिरात
0306

या फोटोंमध्ये ती शेकोटीजळ बसून दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीचा आनंद घेताना दिसून येत आहे.

जाहिरात
0406

नव्या शेकोटीसोबतच वाफाळलेल्या चहाचासुद्धा आनंद घेत आहे. थंडी शेकोटी आणि सोबत वाफाळलेला चहा यामध्ये ती स्वर्गाचा अनुभव घेत आहे.

जाहिरात
0506

नव्या सध्या दिल्लीमध्ये आपल्या कुटुंबासोबत कॉलिटि टाईम स्पेंड करत आहे.नव्याने शेयर केलेल्या फोटोंमध्ये तिचे वडील अर्थातच अमिताभ बच्चन यांचे जावई निखिल नंदादेखील आहेत.

जाहिरात
0606

नव्या आपल्या नवीन वर्षाचं स्वागत सध्या दिल्ल्लीतच आपल्या कुटुंबासोबत करणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या