JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / कोण दिसतंय अधिक सुंदर? शाहरुखची मुलगी कि तिच्या friends... पाहा PHOTO

कोण दिसतंय अधिक सुंदर? शाहरुखची मुलगी कि तिच्या friends... पाहा PHOTO

शाहरुखची मुलगीच नव्हे तर तिच्या मैत्रीणी देखील आहेत तितक्याच सुंदर; पाहा PHOTO

0110

चित्रपटसृष्टीत कलाकार जितके प्रसिद्ध असतात तितकीच त्यांनी मुलं-मुलीसुद्धा असतात. एखाद्या कलाकाराप्रमाणे त्यांची चर्चा होतं असते. यामध्ये बॉलीवूडचा किंग म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खानची मुलगी तर सर्वात वर आहे. सुहाना खान सतत आपल्या हॉट अंदाजाने सोशल मिडियावर चर्चेत असते.

जाहिरात
0210

सुहाना खान सतत आपल्या मैत्रीणींसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. सुहानाच्या मैत्रिणीसुद्धा तितक्याच हॉट आणि सुंदर आहेत.

जाहिरात
0310

सुहाना खान आपल्या हॉट अंदाजामुळे कधी चर्चेत असते. तर कधी मोठ्या प्रमाणात ट्रोल होतं असते.

जाहिरात
0410

सुहानाला मध्यंतरी तिच्या सावळ्या रंगावरून सोशल मिडियावर हिणविण्यात देखील आलं होतं. मात्र सुहानानं मोठ्या धाडसानं या ट्रोलर्सचा सामना करत त्यांचे स्क्रीनशॉट आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं.

जाहिरात
0510

सुहाना सतत आपल्या मैत्रीणींसोबत मौजमजा करताना दिसून येते. तिचा स्टाईल आणि लुक एखाद्या चित्रपट अभिनेत्रींसारखा असतो. तिच्या स्टाईलचं नेहमीच चाहत्यांकडून कौतुकदेखील होतं असतं.

जाहिरात
0610

सुहाना खान सध्या युएस मध्ये राहत असून, ती तिथे चित्रपट निर्मितीचे धडे घेत आहे.

जाहिरात
0710

सुहाना सोशल मिडियावर खूपच सक्रीय असते. तिच्या प्रत्येक पोस्टला मोठ्या प्रमाणात लाईक आणि कमेंट सुद्धा केलं जातं. सध्या सुहानाचे इन्स्टाग्रामवर 1.6 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

जाहिरात
0810

सुहाना खान सध्या चित्रपट सृष्टीपासून दूर असली. तरीसुद्धा ती एखाद्या अभिनेत्री इतकीच प्रसिद्ध आहे. आणि अनेक लोक तिचे आत्तापासूनच चाहते आहेत.

जाहिरात
0910

सुहाना खान आपल्या परदेशातील मित्र-मैत्रींनीसोबत सतत वेळ घालवताना दिसून येते.

जाहिरात
1010

किंग खान शाहरुखची मुलगी आत्तापासून त्याच्या एवढी चर्चेत असलेली दिसून येते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या