अनुराग कश्यपची मुलगी पडली प्रेमात; सांगितला आयुष्यातील पहिल्या Kiss चा अनुभव
(Aaliyah Kashyap)आलिया कश्यप सध्या विदेशी बॉयफ्रेंड शेन ग्रेगवॉ सोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
- -MIN READ
Last Updated :
0115
बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
0215
आलिया कश्यपने नुकताच सोशल मीडियावर आपल्या बॉयफ्रेंडच्या भेटीचा किस्सा सांगितला आहे.
0315
आलियाने खुलासा करत म्हटलं आहे, की त्याची बॉयफ्रेंडसोबत पहिली भेट एका डेटिंग वर झाली होती.
0415
आलिया कश्यप सध्या विदेशी बॉयफ्रेंड शेन ग्रेगवॉ सोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
0515
ती सतत शेनसोबत सोशल मीडियावर फोटो शेयर करत असते.
0615
आलिया सांगते की सोशल मीडियावर आम्ही भेटल्या नंतर 2 महिने एकमेकांशी बोलत होतो.
0715
2 महिन्यानंतर आम्ही एकमेकांना प्रत्यक्षात भेटलो.
0815
आलियाने म्हटलं आहे, की पाहिलं किस शेनने नाही तर मी केलं होतं.
0915
तसेच आलिया म्हणते की, आम्ही बोलत होतो, मात्र शेन मला किस करण्यासाठी काही हालचालच करत नव्हता.
1015
त्यामुळे मला वाटलं होतं, की तो विचार करत असेल की मी यासाठी कॉम्फरटेबल आहे की नाही.
1115
त्यामुळे शेनला किस करण्यासाठी मी पुढाकार घेतला होता.
1215
आणि तो प्रसंग खुपचं विचित्र होता. असंही आलिया म्हणते.
1315
विचित्र यासाठी की आम्ही काहीतरी बोलत होतो. आणि मी मध्येच शेनला किस केलं.
1415
कारण माझ्या डोक्यात हे विचार घोळत होते, आणि त्यामुळे मी अस्वस्थ झाले होते.
1515
म्हणून मी पटकन शेनला किस करून टाकलं. आलियाने हा सगळा किस्सा आपल्या युटयूब चेनेलवर सांगितला आहे.
- First Published :