JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'पारंपरिक साडी, नाकात नथ' पाहा धकधक गर्लचा मराठमोळा साजशृंगार

'पारंपरिक साडी, नाकात नथ' पाहा धकधक गर्लचा मराठमोळा साजशृंगार

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षितला ओळखलं जातं. माधुरी आजही आपल्या स्माईल आणि लुकने सर्वांनाचं क्लीन बोल्ड करते.

019

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षितला ओळखलं जातं. माधुरी आजही आपल्या स्माईल आणि लुकने सर्वांनाचं क्लीन बोल्ड करते.

जाहिरात
029

माधुरीने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही सुंदर असे फोटो शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये ती अप्रतिम दिसत आहे.

जाहिरात
039

या फोटोंमध्ये माधुरी एकदम मराठी मुलगी बनली आहे. अर्थातचं ती हिंदी चित्रपटांत झळकत असली, तरीसुद्धा ती महाराष्ट्रीयन आहे.

जाहिरात
049

माधुरीने फिकट हिरव्या रंगाची काठपदर साडी नेसली आहे. तसेच नाकात नथसुद्धा घातली आहे. कपाळावर चंद्रकोरसुद्धा आहे. या वेषामध्ये ती अगदी अप्सरा भासत आहे.

जाहिरात
059

माधुरी वयाच्या पन्नाशीतसुद्धा खूपच तरुण दिसते. तिचा उत्साह आणि फिटनेस पाहून सर्वच अवाक् होतात.

जाहिरात
069

आपल्या चिरतरुण सौंदर्याने आणि अभिनयाने माधुरीने अक्षरशः चाहत्यांना वेड लावलं होतं.

जाहिरात
079

अभिनेत्रीसोबतचं माधुरी एक उत्तम डान्सर आहे. तिच्या प्रत्येक डान्स स्टेप चाहत्यांना आजही आठवतात.

जाहिरात
089

माधुरी सोशल मीडियावरसुद्धा खुपचं सक्रीय असते. ती सतत आपले फोटो आणि डान्स व्हिडीओ शेयर करून चाहत्यांचं मनोरंजन करत असते.

जाहिरात
099

सध्या माधुरी छोट्या पडद्यावरील डान्स दिवाने शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसून येत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या