JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / DDLJ मधील 'चुटकी' झाली 40 वर्षांची, पाहा सध्या काय करतेय? PHOTO

DDLJ मधील 'चुटकी' झाली 40 वर्षांची, पाहा सध्या काय करतेय? PHOTO

पूजाने DDLJ मध्ये काजोलच्या छोट्या बहिणीची म्हणजेच चुटकीची व्यक्तिरेखा साकारली होती.

0111

'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या आयकॉनिक चित्रपटातून 'चुटकी' म्हणून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री पूजा रुपारेल सध्या काय करते असा अनेकांना प्रश्न आहे.

जाहिरात
0211

पूजाने DDLJ मध्ये काजोलच्या छोट्या बहिणीची म्हणजेच चुटकीची व्यक्तिरेखा साकारली होती.

जाहिरात
0311

मात्र सध्या चित्रपट सृष्टीपासून लांब असलेली पूजा आज 40 वर्षांची आहे.

जाहिरात
0411

चित्रपटांत नसली तरी पूजा अनेक कामात व्यग्र आहे.

जाहिरात
0511

सध्या पूजा स्क्रिप्ट रायटर, स्टँड अप कॉमेडियन, सिंगर म्हणून आपलं काम उत्तम पार पाडत आहे.

जाहिरात
0611

स्टँड अप कॉमेडियन म्हणून ती अनेक शो करत असते.

जाहिरात
0711

ती सोशल मीडियावर सुद्धा सक्रीय असते.

जाहिरात
0811

पूजा चित्रपटांपासून दूर असली तरी ती बॉलिवूड कलाकारंच्या संपर्कात असते.

जाहिरात
0911

पूजाने 'किंग अंकल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती.

जाहिरात
1011

पूजा सध्या आपलं आनंदी आयुष्य जगत आहे.

जाहिरात
1111

पूजा आपल्या खाजगी आयुष्यात व्यग्र आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या