JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / आलिया-रणबीर सीक्रेट डेस्टिनेशनवर करणार New Year सेलिब्रेशन; मुंबई एयरपोर्टवर झाले स्पॉट

आलिया-रणबीर सीक्रेट डेस्टिनेशनवर करणार New Year सेलिब्रेशन; मुंबई एयरपोर्टवर झाले स्पॉट

नुकताच कियारा आणि सिद्धार्थ न्यू इयर साजरा करण्यासाठी मालदीवला रवाना झाले होते. त्यांनतर आता बॉलिवूडचं सर्वात चर्चित कपल आलिया आणि रणबीरसुद्धा सिक्रेट डेस्टिनेशनवर रवाना झाले आहेत.

0107

सर्वसामान्य लोक असो किंवा बॉलिवूड सेलिब्रेटी सर्वांनाच नवीन वर्षाच्या आगमनाची उत्सुकता लागली आहे. त्यामुळे सर्वजण आपलं नवीन वर्ष खास बनवण्यासाठी प्लॅनिंग करत आहेत. नुकताच कियारा आणि सिद्धार्थ न्यू इयर साजरा करण्यासाठी मालदीवला रवाना झाले होते. त्यांनतर आता बॉलिवूडचं सर्वात चर्चित कपल आलिया आणि रणबीरसुद्धा सिक्रेट डेस्टिनेशनवर रवाना झाले आहेत.

जाहिरात
0207

नुकताच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुंबई एयरपोर्टवर दिसून आले. दोघांनी एकाच रंगाचा आऊटफिट कॅरी केला होता. हे फोटो विरल भयानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

जाहिरात
0307

व्हायरल फोटोंमध्ये आलिया भट्टने शेवाळी रंगाचा लॉन्ग जॅकेट घातलेला दिसून येत आहे. यामध्ये ती फारच कूल दिसत आहे.

जाहिरात
0407

यावेळी कोरोनाच्या नियमांचं पालन करत आलियाने मास्कसुद्धा घातला होता. सोबतच तिने हातात एक फारच क्लासी ऑरेंज कलरची बॅगसुद्धा घेतली होती

जाहिरात
0507

तर दुसरीकडे रणबीर कपूरनेसुद्धा आलियाच्या लुक्सला मॅच करत शेवाळी रंगाची कार्गो पॅन्ट आणि शर्ट घातला होता. वर जॅकेटसुद्धा होता.

जाहिरात
0607

चाहत्यांना असं वाटत आहे,की आलिया आणि रणबीरसुद्धा इतर सेलेब्रिटीसारखं मालदीवला जात गेले असणार आहेत. सध्या टायगर श्रॉफ, दिशा पाटनी,अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, कियारा-सिद्धार्थ हि सर्व सेलेब्रिटी कपल मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहेत.

जाहिरात
0707

रणबीर आणि आलिया लवकरच 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटातून पहिल्यांदाच पडद्यावर झळकणार आहेत. हा चित्रपट ९ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या