JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / बॉलिवूड अभिनेत्रींची पाकिस्तानात कार्बन कॉपी; तु्म्हीच ओळखा यातली कोण खरी

बॉलिवूड अभिनेत्रींची पाकिस्तानात कार्बन कॉपी; तु्म्हीच ओळखा यातली कोण खरी

(bollywood) बॉलिवूड अभिनेत्रीच्या हुबेहूब कार्बन कॉपी आहेत या पाकिस्तानी अभिनेत्री.

019

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉयसारखी हुबेहूब दिसणारी अभिनेत्री भारतात तर आहे, मात्र पाकिस्तानात सुद्धा ऐश्वर्याची डुप्लिकेट आहे. या मुलगीचं नाव आमना इम्रान असं आहे.

जाहिरात
029

अभिनेत्री करिश्मा कपूरची सुद्धा डुप्लिकेट पाकिस्तानमध्ये आहे तिचं नाव हिना खान असं आहे. हिना अगदी करिश्मा सारखीच दिसते.

जाहिरात
039

सोशल मीडियावर ती बरीच सक्रीय असते. ती करिश्माच्या गाण्यांवर व्हिडीओ तयार करत असते.

जाहिरात
049

अभिनेत्री अनुष्का शर्माचा सुद्धा यात समावेश आहे. पाकिस्तानी अभिनेत्री सनम बलोचला सुद्धा अनुष्काची डुप्लिकेट म्हटलं जातं.

जाहिरात
059

फक्त एक नव्हे तर पाकिस्तानमध्ये अनुष्काच्या दोन डुप्लिकेट आहेत. दुसरी आहे गायिका नाजीया हसन हिलासुद्धा अनुष्काची डुप्लिकेट म्हटल जातं.

जाहिरात
069

क्रिती सेननची सुद्धा डुप्लिकेट पाकिस्तानात आहे. अभिनेत्री अरिज फातिमा जाफरी असं तिच नाव आहे.

जाहिरात
079

अभिनेत्री दीपिका पदुकोनची तुलना तर चक्क एका पाकिस्तानी अभिनेत्यासोबत केली जाते. पाकिस्तानी अभिनेता फवाद मुस्तफाला दीपिकाचा डुप्लिकेट म्हटल जातं.

जाहिरात
089

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची डुप्लिकेटचं नाव जवेरीया अब्बासी असं आहे. ही एक पाकिस्तानी होस्ट आहे.

जाहिरात
099

पाकिस्तानी अभिनेत्री सर्वात गिलानी हिला बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतची डुप्लिकेट म्हटलं जातं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या