JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / वाणी कपूरच्या हॉट लूकवर चाहते फिदा; PHOTOS सोशल मीडियावर व्हायरल

वाणी कपूरच्या हॉट लूकवर चाहते फिदा; PHOTOS सोशल मीडियावर व्हायरल

वाणी कपूरने 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होत. या चित्रपटासाठी तिला ‘बेस्ट डेब्यू’ फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला आहे.

019

बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरने काही हॉट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोवर चाहते चांगलेच फिदा झाले आहेत.

जाहिरात
029

वाणी कपूरने 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शुद्ध देसी रोमान्स' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होत. या चित्रपटात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत तिने स्क्रिन शेअर केली होती. याच चित्रपटासाठी वाणीला 'बेस्ट डेब्यू' म्हणून फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला आहे.

जाहिरात
039

वाणी ही मूळची दिल्लीची आहे. तिने अभिनय करण्यापूर्वी एका हॉटेलमध्ये नोकरीसुद्धा केली असून तिने 'travelling and tourisem हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

जाहिरात
049

वाणीने काही काळ मॉडेलिंगसुद्धा केलं आहे. त्यानंतर तिनं अभिनय क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला. मात्र तिच्या वडिलांचा यासाठी विरोध होता.

जाहिरात
059

मात्र वाणीच्या आईने चित्रपटांत काम करण्याच्या तिच्या निर्णयाला पाठींबा दिला.

जाहिरात
069

वाणीने हिंदीसोबत तमिळ चित्रपटात देखील काम केलं आहे. 'आहा कल्याणम' हा तिचा तमिळ चित्रपट आहे. हा चित्रपट हिंदीतील 'बँड बाजा बारात' या चित्रपटाचा रिमेक आहे.

जाहिरात
079

वाणी जितकी सुंदर आणि स्टायलिश आहे, तितकीच ती फिटनेसबाबतही अपडेट असते.

जाहिरात
089

वाणी एक उत्तम डान्सरसुद्धा आहे. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वॉर' चित्रपटात वाणीने अभिनेता हृतिक रोशनसोबत 'घुंघरू टूट गये' या गाण्यावर कमालीचं नृत्य केलं होतं.

जाहिरात
099

वाणी कपूर अक्षय कुमारसोबत 'बेल बॉटम' या आागमी चित्रपटात झळकणार आहे. हा एक थ्रीलर चित्रपट आहे. रंजित एम तिवारी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या