JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / HBD: 8 वर्षांपूर्वी सुशांतला पहिल्यांदा भेटली होती रिया; वाचा त्या भेटीबद्दल

HBD: 8 वर्षांपूर्वी सुशांतला पहिल्यांदा भेटली होती रिया; वाचा त्या भेटीबद्दल

सुशांत आणि रियाची पहिली भेट 8 वर्षांपूर्वी म्हणजेच सन 2013 मध्ये झाली होती.

0107

गेल्यावर्षी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अभिनेत्री आणि त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचं नाव यात आलं होतं. त्यामुळे तिला अनेक अडचणींना तोंड द्याव लागलं होतं. मात्र ती सुशांतला पहिल्यांदा कशी भेटली ही स्टोरीसुद्धा तितकीच अनोखी आहे.

जाहिरात
0207

सुशांत आणि रियाची पहिली भेट 8 वर्षांपूर्वी म्हणजेच सन 2013 मध्ये झाली होती.

जाहिरात
0307

त्यावेळी रिया 'मेरे डॅड की मारुती' चित्रपटाचं शुटींग करत होती. तर सुशांत 'शुद्ध देसी रोमान्स' मध्ये काम करत होता.

जाहिरात
0407

या दोन्ही चित्रपटांचे सेट एकमेकांच्या अगदी जवळ होते. आणि त्यामुळेच सुशांत आणि रियाची भेट झाली होती.

जाहिरात
0507

या भेटीनंतर त्यांची ओळख वाढत गेली. त्यानंतर ते विविध पार्टीत वेगैरे भेटू लागले. आणि हळूहळू त्यांची मैत्री झाली.

जाहिरात
0607

आणि काही वेळेनंतर हे दोघेही रिलेशनशिपमध्ये आले होते.

जाहिरात
0707

अभिनेत्री रिया चक्रवर्ती आज आपला 28 वा वाढदिवस साजरा करत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या