मलायका अरोराच्या साडीमध्ये मादक अदा, PHOTOS पाहून चाहत्यांना फुटला घाम
बाॅलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा(malika arora) तिच्या फॅशनमुळे लोकप्रिय आहे. अशातच तिचा नवा लुक चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.
- -MIN READ
Last Updated :
0108
फॅशन डिवा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. मलायका ही नेहमीच तिच्या हाॅट लुकमुळे आणि मादक अदांमुळे चर्चेत असते.
0208
वयाच्या 46 व्या वर्षीही मलायका चांगलीच फिट आणि फाईन आहे. 46 व्या वर्षीही ती चाहत्यांना आपल्या अदांनी घायाळ करते.
0308
मलायकानं नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. या फोटोंमुळे ती चर्चेचा विषय ठरत आहे.
0408
मलायकानं पांढऱ्या साडीमध्ये नवं फोटोशूट केलं आहे. हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
0508
हेवी वर्क, स्ट्रीपी ब्लाऊज घातलेल्या साडीत मलायका खूपच हाॅट दिसत आहे.
0608
न्यूड मेकअपमध्ये हाॅट पोझ देत मलायकानं हे शूट केलं आहे.
0708
हातामध्ये क्लच पकडून नवे फॅशन गोल सेट करताना मलायका पहायला मिळाली.
0808
मलायका अनेक कारणांवरुन चर्चेत असते. तिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर फिरत असतात.
- First Published :