JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / वाढदिवसाला मलायका अरोराने अर्जुन कपूर आणि करिना कपूरसोबत केली लेट Night Party; पाहा PHOTO

वाढदिवसाला मलायका अरोराने अर्जुन कपूर आणि करिना कपूरसोबत केली लेट Night Party; पाहा PHOTO

मलायका अरोराने शनिवारी 23 ऑक्टोबर रोजी तिचा 48 वा वाढदिवस बांद्रा येथील तिच्या आईच्या घरी साजरा केला.

0107

मलायका अरोराने शनिवारी 23 ऑक्टोबर रोजी तिचा 48 वा वाढदिवस बांद्रा येथील तिच्या आईच्या घरी साजरा केला. अभिनेत्रीच्या वाढदिवसाला तिचा बॉयफ्रेंड अभिनेता अर्जुन कपूर, मैत्रिणी करीना कपूर आणि करिश्मा कपूरसह काही जवळचे लोक उपस्थित होते. (फोटो क्रेडिट्स: विरल भयानी)

जाहिरात
0207

मलायका काल अर्जुन कपूर, करीना कपूर आणि करिश्मा कपूरसोबत आईच्या घरी पोहोचली होती. फोटोमध्ये मलायका ओव्हरसाईज्ड शर्ट आणि शूजमध्ये खूपच क्यूट दिसत होती.

जाहिरात
0307

करीना प्रिंटेड शर्ट आणि पँटमध्ये दिसून आली. तर करिश्माही प्रिंटेड ड्रेसमध्ये बहिणीसारखीच सुंदर दिसत होती. (फोटो क्रेडिट्स: विरल भयानी)

जाहिरात
0407

मलायकाचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर कॅज्युअल लूकमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. (फोटो क्रेडिट्स: विरल भयानी)

जाहिरात
0507

करिश्मा कपूर प्रिंटेड ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. फोटोमध्ये, तुम्ही तिला कॅमेराच्या दिशेने हात उंचावून पापाराझीला अभिवादन करताना पाहू शकता. (फोटो क्रेडिट्स: विरल भयानी)

जाहिरात
0607

काल अर्जुन आणि करिनाने मलाइकाला इंस्टाग्रामवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. अर्जुनने मलायकासोबतचा एक फोटो शेअर केला होता, जो करिनाने क्लिक केला होता. (फोटो क्रेडिट्स: विरल भयानी)

जाहिरात
0707

अर्जुनने पोस्टमध्ये लिहिल आहे , 'आज किंवा कोणत्याही दिवशी मला तुम्हाला हसताना पाहायचं आहे. या वर्षी तुम्ही सर्वात जास्त हसत राहा. यावर मलायकाने कमेंट केली आहे, 'मी स्पष्टपणे या चित्रात तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणलं आहे.' (फोटो क्रेडिट्स: विरल भयानी)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या