JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / कधीकाळी 'या'अभिनेत्याच्या प्रेमात होती काजोलची बहीण, मात्र आजही आहे अविवाहित

कधीकाळी 'या'अभिनेत्याच्या प्रेमात होती काजोलची बहीण, मात्र आजही आहे अविवाहित

तनिषाने 2003 मध्ये ‘Ssshhh’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल होतं.

0112

अभिनेत्री काजोल आणि तिची आई ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांनी बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट देवून आपली एक विशिष्ट छाप पाडली आहे.

जाहिरात
0212

मात्र काजोलची बहीण तनिषा बॉलिवूडमध्ये फारसा कमाल करू शकली नाही.

जाहिरात
0312

तनिषाने 2003 मध्ये 'Ssshhh' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल होतं.

जाहिरात
0412

मात्र त्यानंतर त्याच्या अभिनयाची जादू फारशी चालू शकली नाही.

जाहिरात
0512

बऱ्याच वर्षापासून ती बॉलिवूड चित्रपटांपासून दूर आहे.

जाहिरात
0612

मात्र 2013 मध्ये तनिषाने 'बिग बॉस 7' मध्ये सहभाग घेतला होता.

जाहिरात
0712

आणि या शोमध्ये तिची भेट स्पर्धक आणि अभिनेता अरमान कोहलीशी झाली होती.

जाहिरात
0812

आणि शोमध्ये हे दोघे एकमेकांच्या जवळ आले होते. त्यांच्या अफेयर्सच्या जोरदार चर्चा त्यावेळी चालल्या होत्या.

जाहिरात
0912

बिग बॉसच्या घरामध्ये हे दोघेही नेहमीच एकमेकांची बाजू घेताना दिसत होते.

जाहिरात
1012

बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर सुद्धा हे दोघे एकमेकांच्या सोबत दिसून येत होते.

जाहिरात
1112

मात्र काही काळानंतर हे दोघेही विभक्त झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आणि या लव्हस्टोरीचा द एंड झाला.

जाहिरात
1212

तनिषा आजसुद्धा अविवाहित आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या