JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / मला 'Corona Vaccine' हवीये मात्र डॉक्टर देत नाहीत; दिया मिर्झानं कारण सांगत व्यक्त केली खंत

मला 'Corona Vaccine' हवीये मात्र डॉक्टर देत नाहीत; दिया मिर्झानं कारण सांगत व्यक्त केली खंत

सध्या दिया मिर्झा प्रेग्नंट आहे. आणि त्यामुळेच डॉक्टरांनी तिला लसीकरणाची परवानगी दिलेली नाही.

0108

अभिनेत्री दिया मिर्झा सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीने चर्चेत असते. नुकताच तिच्या एका पोस्ट मुळे ती चर्चेत आली आहे.

जाहिरात
0208

अभिनेत्री दिया मिर्झाची ही पोस्ट कोरोना लसीकरणा संदर्भातील आहे. दियाने म्हटलं आहे, मला कोरोनाची लस घ्यायची आहे.

जाहिरात
0308

मात्र मला सध्या डॉक्टरांनी लसीकरण करण्यास नकार दिला आहे.

जाहिरात
0408

सध्या दिया मिर्झा प्रेग्नंट आहे. आणि त्यामुळेच डॉक्टरांनी तिला लसीकरणाची परवानगी दिलेली नाही.

जाहिरात
0508

दिया मिर्झाने हा प्रसंग चाहत्यांसोबत शेयर केला आहे.

जाहिरात
0608

त्याचबरोबर तिने पोस्ट करत फक्त प्रेग्नंट महिलांचं नव्हे तर, स्तनपान करणाऱ्या महिलांना सुद्धा सावध केलं आहे.

जाहिरात
0708

दिया मिर्झाच्या या जागरूकतेचं चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

जाहिरात
0808

दियाने काही महिन्यांपूर्वी उद्योगपती वैभव रेखी सोबत लग्न केलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या