JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / PHOTOS: अनन्या पांडेनं आधी परिधान केली जाळी, नंतर स्वतःलाच केलं Troll

PHOTOS: अनन्या पांडेनं आधी परिधान केली जाळी, नंतर स्वतःलाच केलं Troll

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते.

0108
जाहिरात
0208

नुकताच अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काहीच फोटो शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्री अतिशय बोल्ड अंदाजात दिसून येत आहे.

जाहिरात
0308

अनन्या पांडेने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती व्हाईट कलरच्या मोनोकिमिमध्ये दिसत आहे. मात्र त्यावर अभिनेत्रीनं एक जाळीसुद्धा परिधान केली आहे.

जाहिरात
0408

अभिनेत्रीचा हा हटके लूक काहींना आवडला आहे. तर काही युजर्स अनन्या पांडेच्या फॅशन सेन्सची खिल्ली उडवत आहेत.

जाहिरात
0508

इतकंच नव्हे तर अभिनेत्रीने स्वतः च आपल्याला ट्रोल केलं आहे. अभिनेत्रीने आपल्या फोटोसोबत आणखी एक मजेशीर फोटो शेअर केला आहे.

जाहिरात
0608

अनन्या पांडेनं स्वतः आपल्या फोटोंसोबत एका सफरचंदचा फोटोदेखील शेअर केला आहे.. यामध्ये ते सफरचंद एका पांढऱ्या जाळीमध्ये ठेवलेलं आहे.तिनं स्वतःची तुलना या फळाशी केली आहे.

जाहिरात
0708

अनन्या पांडे आपल्या लूकवरून सोशल मीडियावर सध्या प्रचंड चर्चेत आली आहे.

जाहिरात
0808

अभिनेत्रीच्या या फोटोंची तुलना विविध गोष्टींशी केली जात आहे. काहींनी तिच्या ड्रेसला मच्छरदाणी म्हटलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या