प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून अनेकांना धक्का बसत आहे. या फोटोमधील अभिनेत्रीला ओळखणंही कठीण झालं आहे.
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून अनेकांना धक्का बसत आहे. या फोटोमधील अभिनेत्रीला ओळखणंही कठीण झालं आहे.
व्हायरल होत असलेल्या फोटोमधील अभिनेत्री ही अदा शर्मा आहे. या फोटोमध्ये अदा एका मळकट साडीमध्ये रस्त्याकडेला बसून भाजीपाला विकताना दिसून येत आहे.
सोशल मीडियावर हा फोटो पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, हा फोटो पाहून तुमच्या मनात काही विचार येत असेल तर चुकीचा आहे.
अभिनेत्रीने काही वेळेपूर्वी हा लुक शेअर केला होता. सोबतच त्याला एक सुंदर कॅप्शनसुद्धा दिलं होतं.