चाहत्यानं घातली शाहरुखच्या मुलीला मागणी; महिन्याला कमावतो इतके लाख रुपये
सुहानाने अजून बॉलिवूडमध्ये पदार्पणही केलेलं नाही. मात्र ती एखाद्या अभिनेत्री इतकीच प्रसिद्ध आहे.
- -MIN READ
Last Updated :
0112
शाहरुख खानची मुलगी सुहाना सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीने चर्चेत असते.
0212
सुहानाने अजून बॉलिवूडमध्ये पदार्पणही केलेलं नाही. मात्र ती एखाद्या अभिनेत्री इतकीच प्रसिद्ध आह.
0312
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत सक्रीय असणाऱ्या, सुहानाला एका चाहत्याने चक्क ट्वीटरवर लग्नासाठी मागणी घातली आहे.
0412
सुहानाची आई गौरी खानने सुहानाचा फोटो शेयर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
0512
गौरीच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत, सुहानाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
0612
मात्र एका कमेंटने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.
0712
त्या युजरने कमेंट करत म्हटलं आहे, 'गौरी मॅम तुम्ही सुहानाचं लग्नं माझ्यासोबत करून द्या. मी महिन्याला 1 लाखापेक्षा जास्त रुपये कमावतो',
0812
सुहाना सध्या न्यूयॉर्कमध्ये आपलं शिक्षण घेत आहे.
0912
सुहानाने आपल्या मित्रांसोबत न्यूयॉर्कमध्ये आपला वाढदिवस साजरा केला आहे.
1012
सुहाना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते.
1112
सुहानेचे सोशल मीडियावर मोठे फॉलोअर्स देखील आहेत.
1212
तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते भरभरून कमेंट आणि लाईक्स देत असतात.
- First Published :