JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / सलमानच्या या अभिनेत्रीने केला होता आत्महत्येचा प्रयत्न?, पाहा ती सध्या काय करते

सलमानच्या या अभिनेत्रीने केला होता आत्महत्येचा प्रयत्न?, पाहा ती सध्या काय करते

सन 1990 ते 2000 या काळामध्ये रंभा खुपचं लोकप्रिय झाली होती.

0110

सलमान खानच्या 'जुडवा' या चित्रपटातील अभिनेत्री रंभा सर्वांनाचं लक्षात आहे.

जाहिरात
0210

रंभाने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

जाहिरात
0310

रंभाने हिंदी, बंगाली, तमिळ, तेलुगु , कन्नड अशा अनेक भाषांमध्ये काम केल आहे.

जाहिरात
0410

1990 ते 2000 या काळामध्ये रंभा खुपचं लोकप्रिय झाली होती.

जाहिरात
0510

रंभा सध्या चित्रपटांपासून दूर आहे.

जाहिरात
0610

मात्र ती 2008 मध्ये चर्चेत आली होती. कारण त्यावेळी ती बेशुद्ध झाली होती. आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

जाहिरात
0710

त्यामुळे तिने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, अशी चर्चा सुरु झाली होती.

जाहिरात
0810

मात्र तिने शुद्धीत येत या गोष्टींना चुकीचं ठरवलं होतं. रंभाने श्रीलंकन व्यावसायिक इंद्रकुमार पथमनाथन सोबत लग्न केलं आहे.

जाहिरात
0910

रंभाला 2 मुली आणि 1 मुलगा आहे.

जाहिरात
1010

आज रंभा आपल्या कुटुंबांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या