JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / हे आहेत बॉलिवूडच्या 5 सुपरस्टारचे बॉडीगार्ड, त्यांचा पगार वाचून तुम्हीही व्हाल थक्क

हे आहेत बॉलिवूडच्या 5 सुपरस्टारचे बॉडीगार्ड, त्यांचा पगार वाचून तुम्हीही व्हाल थक्क

बॉलिवूडच्या स्टार्सची चाहत्यांमध्ये जेवढी क्रेझ असते तेवढंच कुतूहल त्यांच्या बॉडीगार्डचंही असतं. त्यांना किती मानधन मिळतं हा प्रश्न आजही अनेकांच्या मनात येतो.

0105

अभिनेता- आमिर खान बॉडीगार्ड- युवराज घोरपडे पगार- वर्षाला २ कोटी

जाहिरात
0205

अभिनेता- सलमान खान बॉडीगार्ड- शेरा पगार- वर्षाला २ कोटी

जाहिरात
0305

अभिनेता- अक्षय कुमार बॉडीगार्ड- श्रेयासे थेले अका पगार- वर्षाला १.२ कोटी

जाहिरात
0405

अभिनेता- अमिताभ बच्चन बॉडीगार्ड- जितेंद्र शिंदे पगार- वर्षाला १.५ कोटी

जाहिरात
0505

अभिनेता- शाहरुख खान बॉडीगार्ड- रवी सिंग पगार- वर्षाला २.५ कोटी

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या