JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'त्या' डायलॉगामुळे अडकले मिथुन; वाढदिवसादिवशीच होतेय पोलीस चौकशी

'त्या' डायलॉगामुळे अडकले मिथुन; वाढदिवसादिवशीच होतेय पोलीस चौकशी

कोलकत्तामध्ये त्यांच्याविरुद्ध एक तक्रार दाखल करण्यात आली होती.

0108

बॉलिवूड अभिनेता आणि भाजप नेता मिथुन चक्रवर्ती यांच्या आज वाढदिवस आहे. आणि आजच त्यांची पोलीस चौकशी होतं आहे.

जाहिरात
0208

मिथुन चक्रवर्ती यांच्यावर चित्रपटातील हिंसक संवादाद्वारे लोकांना भडकवण्याचा आरोप लावण्यात आला आहे.

जाहिरात
0308

त्यांनी निवडणुकी दरम्यान भाजपच्यावतीने प्रचारामध्ये भडकावू भाषण दिल्याचं म्हणण्यात आलंय.

जाहिरात
0408

मार्चमध्ये मिथुन यांनी भाजप पक्षात प्रवेश घेतला होता.

जाहिरात
0508

याचदरम्यान भाषण करताना त्यांनी आपल्या चित्रपटातील 'मारुंगा यहां लाश गिरेगी वाहां शमशान में' असा डायलॉग म्हटल्याचं सांगण्यात येत आहे.

जाहिरात
0608

कोलकत्तामध्ये त्यांच्याविरुद्ध एक तक्रार दाखल करण्यात आली होती.

जाहिरात
0708

त्यानुसार म्ह्ननण्यात आलं होतं, की त्यांच्या या भडकावू विधानांमुळेच निवडणुकीनंतर बंगालमध्ये हिंसा झाली आहे.

जाहिरात
0808

याचं पार्शभूमीवर आज त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या