JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / कोरोनामुक्त होताच गाठला 10 हजार किलोमीटरचा टप्पा, पाहा मिलिंद सोमण यांचे VIRAL PHOTO

कोरोनामुक्त होताच गाठला 10 हजार किलोमीटरचा टप्पा, पाहा मिलिंद सोमण यांचे VIRAL PHOTO

मिलिंद यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.

0111

अभिनेता मिलिंद सोमन नेहमीच आपल्या फिटनेसमुळे चर्चेत असतो.

जाहिरात
0211

या वयातही त्याचा फिटनेस एखाद्या तरुणाला लाजवेल असाच आहे.

जाहिरात
0311

मिलिंद सतत एक्सरसाईज करताना दिसून येतो.

जाहिरात
0411

तो सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रीय असतो.

जाहिरात
0511

सतत तो आपले फिटनेस व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसाठी शेयर करत असतो.

जाहिरात
0611

नुकताच मिलिंद यांनी इन्स्टाग्रामवर आपले काही फोटो पोस्ट करत एक महत्वाची माहिती दिली आहे.

जाहिरात
0711

मिलिंद यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.

जाहिरात
0811

कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर त्यांनी तब्बल 10 हजार किलोमीटर धावण्याचा जणू विक्रमचं केला आहे.

जाहिरात
0911

सोशल मीडियावरून त्यांनी माहिती देत सांगितल आहे, कोरोनामुक्त झाल्यानंतर आज पहिल्यांदा मी 10 हजार किलोमीटर धावलो आहे.

जाहिरात
1011

याबद्दल सोशल मीडियावर त्यांचं मोठ्या प्रमाणत कौतुक होतं आहे.

जाहिरात
1111

सध्या मिलिंद सोमन अनेकांना फिटनेस गोल देत आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या