मृत्यूच्या काही दिवस आधी इरफान खानने टिपले होते बाबिलचे काही खास क्षण, पाहा PHOTO
बाबील ‘काला’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
- -MIN READ
Last Updated :
0110
दिवंगत अभिनेता इरफान खानच्या मुलाने काही जुने फोटो शेयर करत वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
0210
ही फोटो इरफान खानने आपल्या निधनाच्या काही दिवस आधी काढले होते.
0310
यामध्ये इरफानची पत्नी आणि दुसरा मुलगा बाबीलचे केस कट करताना दिसत आहेत.
0410
फोटो शेयर करत बाबीलनं लिहिलं आहे.
0510
बाबा मला खूप प्रेमाने विचारायचे की मी तुझे केस कट करू शकतो का?
0610
आणि एक दिवस युनिव्हर्सिटीतून परत आल्यानंतर त्यांनी ठरवलं होतं
0710
माझी आई आणि माझा भाऊ माझे केस कट करणार आहेत.
0810
बाबील आपल्या वडिलांच्या खुपचं जवळ होता.
0910
तो सतत इरफान यांच्या आठवणीत रमलेला असतो.
1010
बाबील 'काला' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
- First Published :