बॉलिवूड अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमनने नुकताच पत्नी अंकितासोबत लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला. 12 जुलैला लग्नाचा वाढदिवस साजरा करत, मिलिंदने अंकितासोबतचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत.
जाहिरात
0208
मिलिंदने अंकिताला शुभेच्छा देत म्हटलं आहे, प्रत्येकवेळी तुझ्या क्रेझी गोष्टींची आठवण होते.
जाहिरात
0308
या दोघांनी सतत निसर्गाच्या सानिध्यात पाहिलं जात. सतत हे दोघे जंगलातील फोटो शेयर करत असतात.
जाहिरात
0408
मिलिंद आणि अंकिताने 2018 मध्ये लग्न केल होतं. हे लग्न अजूनही सर्वांच्या लक्षात राहिलं आहे.
जाहिरात
0508
कारण या दोघांनी स्पेनच्या एका घनदाट जंगलात हे लग्न केल होतं.
जाहिरात
0608
हे कपल खुपचं फिटनेस फ्रीक आहे. सतत या दोघांना एक्सरसाईज करताना बघितलं जातं.
जाहिरात
0708
मिलिंद आणि अंकिता यांच्यामध्ये वयाचं खूप मोठं अंतर आहे. यामुळेही हे कपल चर्चेत असत.
जाहिरात
0808
या दोघांनाही सोशल मीडियावर खुपचं पसंत केलं जातं. यांचे फॉलोअर्ससुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत.