JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 3 वेळा लग्न करणारी अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई; चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

3 वेळा लग्न करणारी अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई; चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

ब्लॅक विडो या सुपरहिरो व्यक्तिरेखेमुळे नावारुपास आलेल्या स्केर्लेटची भारतातही प्रचंड फॅन फॉलोइंग आहे.

0105

स्केर्लेट जॉन्सन ही हॉलिवूड सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. ब्लॅक विडो या सुपरहिरो व्यक्तिरेखेमुळे नावारुपास आलेल्या स्केर्लेटची भारतातही प्रचंड फॅन फॉलोइंग आहे.

जाहिरात
0205

स्केर्लेटच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच ती आई होणार आहे. पेज सिक्सनं दिलेल्या वृत्तानुसार सध्या ती गरोदर आहे. त्यामुळे चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

जाहिरात
0305

स्कार्लेटने अलिकडेच कॉलीन जोस्ट लग्न केलं होतं. तो तिचा तीसरा पती आहे. यापूर्वी तिनं रायन रेनॉल्ड, रोमेन ड्युरिक यांच्यासोबत संसार केला होता. या शिवाय ती जॅक अँटोफ आणि जेरेड लेटो यांच्यासोबत काही काळ लिव्हईन रिलेशनशिपमध्ये राहात होती.

जाहिरात
0405

स्केर्लेटला एक मुलगी आहे. घटस्फोट झाल्यामुळे ती रोमेन ड्युरिकसोबत राहाते. परिणामी ती दुसऱ्यांदा आई होणार आहे.

जाहिरात
0505

ल्युसी, डॉन जॉन, साईन, मॅच पॉइंट यांसारख्या कित्येक चित्रपटांमध्ये झळकलेली स्केर्लेट एक नामांकित अभिनेत्री आहे. परंतु अॅव्हेंजर्स या सुपरहिरोपटांमुळे भारतात ती प्रचंड लोकप्रिय झाली. येत्या काळात तिचा ब्लॅक विडो हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या