भारतीय सिनेसृष्टीत (Indian Film Industry) सर्वात वादग्रस्त ठरलेली (Controversial Actress) अभिनेत्री सिल्क स्मिता (Silk Smitha birthday) हिचा 2 डिसेंबर हा जन्मदिवस. सेक्स सायरन म्हणून कशी झाली प्रसिद्ध त्याची खरी गोष्ट
भारतीय चित्रपटसृष्टीची सेक्स सायरन अशी ओळख निर्माण झालेली अभिनेत्री सिल्क स्मिता दाक्षिणात्य चित्रपटातली सर्वात गाजलेली अभिनेत्री ठरली.
सिल्कचा जन्म एका अत्यंत गरीब परिवारात झाला असला तरीही लहानपणापासूनचं तिलाअभिनेत्री होण्याची मनापासून इच्छा होती
हलाखीच्या परिस्थितीमुळे सिल्कचं अगदी कमी वयातच लग्न लावून देण्यात आलं. परंतु अभिनेत्री होण्याच्या महत्वाकांक्षेने सिल्कने सासर सोडून थेट चेन्नई गाठलं.
तिने अभिनेत्रिची मेकअप गर्ल म्हणून काम करायला सुरुवात केली. काम करत असतांनाच तिची ओळख चित्रपट निर्मात्यांबरोबर झाली आणि बघता बघता ' इनाई थेडी' या सिनेमातून सिल्कने मोठ्या पडद्यावर एन्ट्री केली.
Silk Smitha deathोसिल्क स्मिताचं खरं नाव विजयालक्ष्मी. तिने करिअरच्या पहिल्या 10 वर्षातच 500 सिनेमांमध्ये काम केलं. वॅण्डीचकर्म सिनेमातील सिल्क हे कॅरेक्टर एवढ प्रसिद्धीस आलं की विजलक्ष्मीने खुद्द आपलं नाव सिल्क स्मिता ठेवून घेतलं.