JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Bipasha Basu pregnancy: वयाच्या चाळीशीत आई बनणार बिपाशा? नवऱ्याचं आहे हे तिसरं लग्न

Bipasha Basu pregnancy: वयाच्या चाळीशीत आई बनणार बिपाशा? नवऱ्याचं आहे हे तिसरं लग्न

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू आई बनणार असल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

0108

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू आई बनणार असल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

जाहिरात
0208

बिपाशा बसूने 2016 मध्ये टीव्ही अभिनेता करण सिंह ग्रोव्हरसोबत लग्न केलं होतं.

जाहिरात
0308

2015 मध्ये 'अलोन' या चित्रपटाच्या सेटवर करण आणि बिपाशाची पाहिली भेट झाली होती.

जाहिरात
0408

पिंकव्हीलाने याबाबतचा रिपोर्ट दिला आहे. या रिपोर्टनुसार बिपाशा आणि करण लवकरच आपण पालक बनणार असल्याची अधिकृत घोषणा करणार आहेत.

जाहिरात
0508

या रिपोर्टनुसार सांगायचं झालं तर बिपाशा लग्नाच्या तब्बल सात वर्षानंतर आई बनणार आहे.

जाहिरात
0608

विशेष म्हणजे बिपाशा बसू वयाच्या चाळीशीनंतर आई बनणार आहे.

जाहिरात
0708

आज चाळिशीतही बिपाशा तितकीच फिट आणि सुंदर दिसतेय.

जाहिरात
0808

करणबाबत सांगायचं झालं तर, करणने बिपाशासोबत तिसरं लग्न केलं आहे. याआधीही त्याची दोन लग्न झाली होती.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या