Bipasha Basu: बिपाशा बसू बनणार आई? बॉलिवूडमध्ये आणखी एक Good News
बॉलिवूडमध्ये सध्या अनेक सेलिब्रेटी गुड न्यूज देताना दिसत आहेत.
- -MIN READ
Last Updated :
0108
बॉलिवूडमध्ये सध्या अनेक सेलिब्रेटी गुड न्यूज देताना दिसत आहेत.
0208
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनंतर आता आणखी एका प्रसिद्ध कपलकडे गुड न्यूज असल्याचं समोर येत आहे.
0308
पिंकव्हीलाच्या रिपोर्टनुसार, बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू प्रेग्नन्ट असल्याचं म्हटलं जात आहे.
0408
या रिपोर्टनुसार, बिपाशा आणि करण लवकरच ही गुड न्यूज जाहीर करणार आहेत.
0508
या रिपोर्टवर विश्वास ठेवला तर, हे सेलिब्रेटी कपल लग्नाच्या 7 वर्षानंतर पालक बनणार आहेत.
0608
सध्या सोशल मीडियावर या बिपाशा प्रचंड चर्चेत आली आहे.
0708
बिपाशा आणि करण सिंह ग्रोव्हर 2015 मध्ये 'अलोन' या चित्रपटाच्या सेटवर एकमेकांना भेटले होते.
0808
त्यांनतर 2015 मध्ये त्यांनी लग्न केलं होतं.
- First Published :