JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / मालदीव अन् बोल्ड फोटोशूट; बिपाशा समुद्र किनारी घेतेय सुट्ट्यांचा आनंद

मालदीव अन् बोल्ड फोटोशूट; बिपाशा समुद्र किनारी घेतेय सुट्ट्यांचा आनंद

बॉलिवूडची बिनधास्त गर्ल बिपाशा बसूने आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलाय.

0110

बॉलिवूडची बिनधास्त गर्ल बिपाशा बसूने आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलाय. (इंस्टाग्राम )

जाहिरात
0210

बिपाशा बसू बॉलिवूड मधील हॉट अभिनेत्रीपैकी एक समजली जाते. बिपाशा आपल्या हॉट अंदाजातील फोटो सतत सोशल मीडियावर शेअर करत असते.

जाहिरात
0310

बिपाशा मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत असून समुद्रकिनाऱ्यावरील बिकीनीतील फोटो तिने शेअर केले आहेत.

जाहिरात
0410

बिपाशा गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. तरीही तिच्या सोशल मीडिया वरील फोटोमुळे ती सतत चर्चेत असते.

जाहिरात
0510

प्रिंटेड बिकिनीत बिपाशाचा हॉट लूक...

जाहिरात
0610

या फोटोत बिपाशाचा पती आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हरही तिच्यासोबत दिसत आहे.

जाहिरात
0710

'अलोन' चित्रपटादरम्यान दोघए एकमेकांच्या प्रेमात पडले होते. 2016 मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं.

जाहिरात
0810

बिपाशाच्या लूकची सोशल मीडियावर तुफान चर्चा...

जाहिरात
0910

तब्बल एक वर्षानंतर सुट्टीचा आनंद घेत असल्याचं बिपाशान आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

जाहिरात
1010

करण सिंग ग्रोव्हरचं हे तिसरं लग्न असलं, तरी या दोघांमधील केमिस्ट्री चाहत्यांमध्ये खूपच पसंत केली जाते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या