साक्षी अग्रवाल सोशल मीडियावर खुपचं सक्रीय असते. सतत ती आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंनी चाहत्यांच्या संपर्कात असते.
बिग बॉस तमिळ फेम अभिनेत्री साक्षी अग्रवाल सध्या खुपचं चर्चेत आहे. तिचे काही हॉट फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहेत.
साक्षी अग्रवाल सोशल मीडियावर खुपचं सक्रीय असते. सतत ती आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंनी चाहत्यांच्या संपर्कात असते.
सर्वलोक साक्षीच्या अभिनयाचे चाहते आहेतचं त्याचंबरोबर साक्षीच्या बिनधास्त अंदाजाचे सुद्धा लोक वेडे आहेत.
साक्षीने आपल्या फोटोला 'सूर्यासारख्या महिलेला नेहमीचं चमकत राहिलं पाहिजे' यं आशयाचं कॅप्शन दिलं आहे.
2014 मध्ये साक्षीनं कन्नड चित्रपट 'software ganda' मधून अभिनय सृष्टीत प्रवेश मिळाला होता.
नुकताच साक्षीने आपल्या 'द नाईट' या चित्रपटाची शुटींग सुरु केली आहे. हा चित्रपट तेलुगू, तमिळ आणि हिंदी मध्ये तयार केला जातं आहे.