JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'Bigg Boss Marathi' गर्ल्सचं Reunion; मेघा,सई आणि शर्मिष्ठाने पहिल्या सीजनमध्ये केली होती धम्माल

'Bigg Boss Marathi' गर्ल्सचं Reunion; मेघा,सई आणि शर्मिष्ठाने पहिल्या सीजनमध्ये केली होती धम्माल

अशातच बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीजनच्या स्पर्धकांनी एकत्र येऊन फुल्ल ऑन धम्माल केली आहे.

0107

सध्या बिग बॉस मराठी या शोची प्रचंड चर्चा आहे. या शोचा तिसरा सीजन सध्या सुरु आहे. आणि तो प्रचंड लोकप्रियदेखील होत आहे.

जाहिरात
0207

अशातच बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीजनच्या कलाकारांनी एकत्र येऊन फुल्ल ऑन धम्माल केली आहे.

जाहिरात
0307

बिग बॉस मराठी सीजन १ च्या गर्ल्स ग्रुपचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जाहिरात
0407

यामध्ये सीजन १ ची विजेती मेघा धाडे, सई लोकूर तसेच शर्मिष्ठा राऊत यांनी एकत्र येत हे रियुनिअन केलं आहे.

जाहिरात
0507

सई, मेघा यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत.

जाहिरात
0607

यामध्ये या तिघीही आपल्या पतीसोबत दिसून येत आहेत. फोटोमध्ये तिघीही प्रचंड धम्माल करताना दिसत आहेत.

जाहिरात
0707

बिग बॉस मराठीचा हा पहिला सीजनदेखील प्रचंड लोकप्रिय झाला होता. या शोने या तिन्ही अभिनेत्रींना एक खास ओळख मिळवून दिली होती.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या