JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / BBM फेम मीरा जग्गनाथ बनणार शेफ; कुकिंग शोमध्ये लावणार हजेरी

BBM फेम मीरा जग्गनाथ बनणार शेफ; कुकिंग शोमध्ये लावणार हजेरी

Bigg Boss Marathi Mira Jagganath: ’ बिग बॉस मराठी’ फेम मीरा जग्गनाथ आपल्या बिनधास्त स्वभावामुळे चांगलीच चर्चेत आली होती.

0108

' बिग बॉस मराठी' फेम मीरा जग्गनाथ आपल्या बिनधास्त स्वभावामुळे चांगलीच चर्चेत आली होती.

जाहिरात
0208

बिग बॉस मराठीमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला होता.

जाहिरात
0308

शो संपल्यानंतरसुद्धा ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

जाहिरात
0408

मीराला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते फारच आतुर आहेत.

जाहिरात
0508

काही प्रमाणात चाहत्यांची ही ईच्छा पूर्ण होणार असल्याचं दिसत आहे.

जाहिरात
0608

मीरा कलर्स मराठीवरील 'लज्जत महाराष्ट्राची' या कुकिंग शोमध्ये दिसणार आहे.

जाहिरात
0708

यामध्ये ती आपलं कुकिंग टॅलेंट दाखवणार आहे.

जाहिरात
0808

हा एपिसोड आज दुपारी अडीच वाजता कलर्स मराठीवर प्रक्षेपित होणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या