JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Hruta-Prateek Wedding: सुयश-आयुषीपासून ते आदिश-रेवतीपर्यंत 'या' कलाकारांनी लावली होती लग्नाला हजेरी

Hruta-Prateek Wedding: सुयश-आयुषीपासून ते आदिश-रेवतीपर्यंत 'या' कलाकारांनी लावली होती लग्नाला हजेरी

‘मन उडू उडू झालं’ (Man Udu Udu Zal) आणि ‘फुलपाखरू’ (Phulpakhru) या लोकप्रिय मालिकांमधून अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) घराघरात पोहोचली आहे.

0107

'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zal) आणि 'फुलपाखरू' (Phulpakhru) या लोकप्रिय मालिकांमधून अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) घराघरात पोहोचली आहे.

जाहिरात
0207

हृताचा फार मोठा चाहतावर्ग आहे. या अभिनेत्रीला अनेक लोक महाराष्ट्राची क्रशदेखील म्हणतात.हृता नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली. यावेळी इंडस्ट्रीतील तिच्या काही जवळच्या मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती.

जाहिरात
0307

यावेळी अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामतदेखील उपस्थित होते. हृताच्या 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकात उमेश त्याचा सहकलाकार आहे तर प्रिया या नाटकाची निर्माती आहे.

जाहिरात
0407

तसेच अभिनेता सुयश टिळक आपली पत्नी आयुषी भावेसोबत उपस्थित होता..

जाहिरात
0507

हृताच्या गाजलेल्या 'फुलपाखरु' या मालिकेची संपूर्ण टीमसुद्धा लग्नासाठी उपस्थित होती.

जाहिरात
0607

तसेच हृता सध्या काम करत असलेल्या 'मन उडू उडू झालं' मालिकेतील कलाकारसुद्धा उपस्थित होते

जाहिरात
0707

बिग बॉस मराठी फेम अभिनेता आदिश वैद्यसुद्धा आपली गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रेवती लेलेसह उपस्थित होता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या