JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / अशी होती राहुल वैद्य-दिशा परमारची लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत, PHOTO आले समोर

अशी होती राहुल वैद्य-दिशा परमारची लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत, PHOTO आले समोर

राहुल वैद्यने बिग बॉसमध्ये आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. तर बिग बॉसच्या घरात येऊन दिशानेसुद्धा आपला होकार कळवला होता.

0108

बिग बॉस १४ मुळे लोकप्रिय झालेला गायक आणि अभिनेता राहुल वैद्य पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

जाहिरात
0208

राहुल वैद्य आणि पत्नी अभिनेत्री दिशा परमारने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो दोघांच्या पहिल्या संक्रांतीचे आहेत.

जाहिरात
0308

राहुल आणि दिशाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ते दोघेही काळ्या रंगाच्या ट्रॅडिशनल लुकमध्ये दिसून येत आहेत.

जाहिरात
0408

यामध्ये दिशाने सुंदर अशी काठापदराची काळ्या रंगाची साडी नेसली आहे. तर राहुलने काळा कुर्ता आणि पायजमा घातला आहे.

जाहिरात
0508

इतकंच नव्हे तर दिशाने हलव्याचे दागिने आणि राहुलने हलव्याची माळ घातली आहे. या ट्रॅडिशनल लुकमध्ये दोघेही फारच सुंदर दिसत आहेत.

जाहिरात
0608

राहुल आणि दिशा परमारने काही महिन्यांपूर्वी लग्न केलं आहे. या दोघांची जोडी फारच पसंत केली जाते.

जाहिरात
0708

राहुल वैद्यने बिग बॉसमध्ये आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. तर बिग बॉसच्या घरात येऊन दिशानेसुद्धा आपला होकार कळवला होता.

जाहिरात
0808

शो संपल्यानंतर या दोघांनी लगेचच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या