Bigg Boss फेम निक्की तांबोळीने खरेदी केली नवी Mercedes Benz; किंमत ऐकून व्हाल थक्क
Nikki Tamoli New Mecedes Benz: रिअॅलिटी शो ‘बिग बॉस सीजन 14’ मधून निकी तांबोळी घराघरात पोहोचली होती. या शोमुळे तिला तुफान लोकप्रियता मिळाली होती.
- -MIN READ
Last Updated :
0108
रिअॅलिटी शो 'बिग बॉस सीजन 14' मधून निकी तांबोळी घराघरात पोहोचली होती. या शोमुळे तिला तुफान लोकप्रियता मिळाली होती.
0208
छोट्या पडद्यावर दिसण्यापूर्वी, निक्कीने अनेक दक्षिण चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
0308
सध्या अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्रामवरुन एक गुड न्यूज शेअर केली आहे.
0408
ही गुड न्यूज म्हणजे निक्कीने नुकतंच नवी कोरी 'मर्सिडीज बेन्ज' खरेदी केली आहे.
0508
निकी तांबोळीने खरेदी केलेल्या कारची किंमत १.५ कोटी इतकी आहे.
0608
निक्कीने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती शोरूममध्ये सेलिब्रेट करताना दिसून येत आहे.
0708
यावेळी निक्कीसोबत तिचे वडीलसुद्धा उपस्थित आहेत.
0808
निक्की सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे.
- First Published :