JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / PHOTOS: वेस्टर्न LOOK नव्हे तर साडीत हिना खानने चाहत्यांना केलं घायाळ

PHOTOS: वेस्टर्न LOOK नव्हे तर साडीत हिना खानने चाहत्यांना केलं घायाळ

हिना सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेयर करत असते.

0106

'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे हिना खान होय. हिना खान नेहमीच मॉडर्न् लुकमध्ये दिसून येते.

जाहिरात
0206

मात्र हिना खानने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेयर केले आहेत. यामध्ये ती सुंदर अशा पारंपरिक लुकमध्ये दिसून येत आहे.

जाहिरात
0306

आपल्या नवीन फोटोंमध्ये हिनाने लाल आणि काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. यामध्ये ती खूपच उठून दिसत आहे.

जाहिरात
0406

वेस्टर्न असो किंवा पारंपरिक प्रत्येक लुक हिनाला खुलून दिसतो. प्रत्येक लुकमध्ये ती चाहत्यांना घायाळ करत असते.

जाहिरात
0506

हिना सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेयर करत असते.

जाहिरात
0606

चाहतेही तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरून दाद देत असतात. इन्स्टाग्रामवर हिनाचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या