JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / PHOTOS: गौहर खानचा रॉयल अंदाज; लेहंग्यामध्ये दिसतेय खूपच सुंदर

PHOTOS: गौहर खानचा रॉयल अंदाज; लेहंग्यामध्ये दिसतेय खूपच सुंदर

बिग बॉस फेम अभिनेत्री गौहर खानने नुकतंच आपलं नवं फोटोशूट केलं आहे.

0106

बिग बॉस फेम अभिनेत्री गौहर खानने नुकतंच आपलं नवं फोटोशूट केलं आहे.

जाहिरात
0206

या फोटोंमध्ये गौहर बेबी पिंक कलरच्या घेरदार लेहंग्यामध्ये दिसत आहे.

जाहिरात
0306

या लेहंग्यामध्ये गौहर खानला एकदम रॉयल लूक आला आहे.

जाहिरात
0406

गौहर खानने नुकताच हे फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

जाहिरात
0506

गौहरने फोटो शेअर करताच तिला चाहत्यांच्या मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.

जाहिरात
0606

यावेळी गौहरसोबत तिचा पती जैद दरबारसुद्धा आहे. त्यानेसुद्धा ट्रॅडिशनल कुर्ता आणि सलवार घातलं आहे.गौहरने काही महिन्यांपूर्वी जैद दरबारशी लग्न केलं होतं. या दोघांची लव्हस्टोरीदेखील तितकीच खास होती.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या