JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'बिग बॉस' फेम रुबिना दिलैकचा BIKINI LOOK! पतीसोबत घेतेय सुट्टीचा आनंद

'बिग बॉस' फेम रुबिना दिलैकचा BIKINI LOOK! पतीसोबत घेतेय सुट्टीचा आनंद

‘बिग बॉस 14’ ची विजेती रुबिना दिलैक सतत सोशल मीडियावर चर्चेत असते.

0106

'बिग बॉस 14' ची विजेती रुबिना दिलैक सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. सध्या ती आपल्या पतीसोबत बीचवर सुट्टीचा आनंद लुटत आहे.

जाहिरात
0206

रुबिनाने नुकताच आपल्या सोशल मीडिया आपल्या पतीसोबतचे काही फोटो शेयर केले आहेत. यामध्ये ती bikini lookमध्ये दिसून येत आहे.

जाहिरात
0306

रुबिना आपल्या फोटोंमध्ये खुपचं हॉट दिसत आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहेत.

जाहिरात
0406

रुबिना सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती सतत आपले हॉट आणि बोल्ड फोटो चाहत्यांसाठी शेयर करत असते. तिच्या या फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सही येत असतात.

जाहिरात
0506

रुबिना आणि पती अभिनवनेसुद्धा बिग बॉस 14 मध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये दोघांनाही मोठी लोकप्रियता मिळाली होती.

जाहिरात
0606

मात्र राहुल वैद्यला पराभूत करत रुबिनाने बिग बॉसचा किताब आपल्या नावावर केला होता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या