बिग बॉस 14 ची विजेती आणि छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैक सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. आजही अभिनेत्री आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
जाहिरात
0208
रुबिनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती फारच क्युट दिसत आहे.
जाहिरात
0308
शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती एखाद्या बार्बी डॉलसारखी दिसत आहे.तिचा हा लुक फारच सुंदर दिसत आहे.
जाहिरात
0408
इतकंच नव्हे तर फोटोमध्ये अभिनेत्रीने केससुद्धा एखाद्या डॉलसारखे पर्पल केले आहेत.
जाहिरात
0508
रुबिना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांचा लक्ष वेधून घेत असते.
जाहिरात
0608
रुबिना फक्त आपला अभिनयच नव्हे तर फॅशन सेन्स आणि फिटनेसमुळेसुद्धा ओळखली जाते.
जाहिरात
0708
रुबिनाचा मोठा चाहतावर्ग आहे. शिवाय बिग बॉसने तिला अफाट लोकप्रियता मिळवून दिली आहे.
जाहिरात
0808
रुबिना छोटी बहू, पुनर्विवाह आणि शक्ती या मालिकांमधून घराघरात पोहोचली आहे.