JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'बिग बॉस 14' फेम एजाज खान आणि पवित्रा पुनियाचा खुल्लमखुल्ला रोमान्स, मीडियासमोर केलं KISS

'बिग बॉस 14' फेम एजाज खान आणि पवित्रा पुनियाचा खुल्लमखुल्ला रोमान्स, मीडियासमोर केलं KISS

बिग बॉस 14 मुळे प्रसिद्धी झोतात आलेले लवबर्ड्स पवित्रा पुनिया आणि एजाज खान यांचं प्रेम आता जगजाहीर झालं आहे. नुकताच पवित्राने आपला 34 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी एजाज खानसुद्धा तिच्या सोबत होता.

0105

एजाजने त्यावेळी काहीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. मात्र पवित्रा या शोमधून बाहेर झाल्यानंतर एजाजनेही पवित्रासाठी आपलं प्रेम असल्याचं कबूल केलं होतं.

जाहिरात
0205

पवित्राने मीडियासमोर केक कट करत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांच्यातील प्रेम सर्वांनाच दिसत होतं.

जाहिरात
0305

बिग बॉसमध्येदेखील या दोघांची केमेस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस पडली होती.

जाहिरात
0405

बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर हे दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. सतत त्यांना अनेक ठिकाणी एकत्र पाहिलं जातं.

जाहिरात
0505

सोशल मीडियावरही या दोघांच्या फोटोंना अनेक लाईक्स आणि कमेंट्स मिळत असतात.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या