JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / बिग बॉसमधील अभिनेत्री झाली पॉर्नस्टार; केली आगामी चित्रपटाची घोषणा

बिग बॉसमधील अभिनेत्री झाली पॉर्नस्टार; केली आगामी चित्रपटाची घोषणा

‘या’ चित्रपटात काम करण्यासाठी अभिनेत्रीनं पाहिले पॉर्न व्हिडीओ

0110

बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय रिअलिटी शोंपैकी एक म्हणून ओळखला जातो. (Photo: Lokesh Sharma/Instagram)

जाहिरात
0210

या शोनं आजवर अनेक कलाकारांना रातोरात प्रसिद्ध केलं आहे. लोकेश शर्मा ही देखील अशाच कलाकारांपैकी एक आहे. (Photo: Lokesh Sharma/Instagram)

जाहिरात
0310

लोकेश बिग बॉसच्या 10 व्या सीझनमध्ये झळकली होती. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहे. (Photo: Lokesh Sharma/Instagram)

जाहिरात
0410

लक्षवेधी बाब म्हणजे लोकेश आपल्या पहिल्याच चित्रपटात चक्क एका पॉर्नस्टारची भूमिका साकारणार आहे. (Photo: Lokesh Sharma/Instagram)

जाहिरात
0510

Myakut: The Sheep असं या आगामी चित्रपटाचं नाव आहे. नुकतेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. (Photo: Lokesh Sharma/Instagram)

जाहिरात
0610

लोकेशने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत या चित्रपटात काम करण्याचा अनुभव सांगितला. (Photo: Lokesh Sharma/Instagram)

जाहिरात
0710

ती म्हणाली, “लहानपणापासूनच मी ग्लॅमरस व्यक्तिरेखा साकारण्याची स्वप्न पाहायचे. अन् या चित्रपटानं माझं ते स्वप्न पुर्ण केलं. या चित्रपटासाठी मला प्रचंड तयारी करावी लागली.” (Photo: Lokesh Sharma/Instagram)

जाहिरात
0810

“मोठ्या पडद्यावर ग्लॅमरस दिसण्यासाठी मी जिममध्ये तासंतास व्यायाम करायचे. व्यक्तिरेखा समजून घेण्यासाठी मी काही पॉर्न चित्रपट देखील पाहिले. शिवाय अभिनय कौशल्या सुधारण्यासाठी मी काही काळ रंगभूमीवर देखील काम केलं आहे.” (Photo: Lokesh Sharma/Instagram)

जाहिरात
0910

पॉर्नस्टारची भूमिका ऐकून तिच्या कुटुंबीयांनी तिला चित्रपटात काम करण्यास परवानगी दिली नव्हती. परंतु अखेर तिनं आपल्या कुटुंबीयांना समजावलं त्यानंतर त्यांनी परवानगी दिली. (Photo: Lokesh Sharma/Instagram)

जाहिरात
1010

या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता रुफी खान मुख्य भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट लवकर अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होईल. (Photo: Lokesh Sharma/Instagram)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या