पेडणेकर बहिणींचं BOLD फोटोशूट, स्टनिंग लो कट ब्लाउज-लेहंग्यामुळे भूमी चर्चेत
ग्लॅमरस फोटोंमुळे पेडणेकर बहिणी चर्चेत; फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क
- -MIN READ
Last Updated :
0110
भूमी पेडणेकर ही बॉलिवूड सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
0210
अभिनयासोबतच भूमी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
0310
तिचे फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
0410
अलिकडेच तिनं एक नवं फोटोशूट केलं. लक्षवेधी बाब म्हणजे या फोटोंमध्ये तिच्यासोबत तिची बहिण देखील दिसत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
0510
भूमीची बहिण समिक्षा पेडणेकर तिच्याप्रमाणेच खूप सुंदर आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
0610
दोन्ही बहिणींनी स्टाईलीश साडी परिधान करुन ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
0710
त्यांच्या या फोटोंवर लाखो चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
0810
भूमीनं पाच वर्षांपूर्वी ‘दम लगा के हईशा’ या चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
0910
त्यानंतर ‘टॉयलेट एक प्रेमकथा’, ‘सांड की आँख’, ‘बाला’, ‘पती पत्नी और वो’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
1010
करण जोहरच्या ‘तख्त’ या आगाची चित्रपटामध्ये देखील ती झळकणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- First Published :