कोण आहे यश दासगुप्ता? नुसरत जहाँसोबत जोडलं जातंय नाव
यश आणि नुसरत काही दिवसांपूर्वी सोबत सुट्टीचा आनंद घेताना दिसून आले होते.
- -MIN READ
Last Updated :
0110
बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत सध्या त्याचं लग्न, प्रेग्नेन्सी आणि यश दासगुप्ता या सर्व कारणानी चांगल्याच चर्चेत आहेत.
0210
नुसरतचं नाव सध्या यश दासगुप्ताच्या प्रेमात असल्याचं म्हटलं जात आहे. त्यात ती आपल्या पतीपासून विभक्त असल्याने या चर्चेने चांगलाच जोर धरला आहे.
0310
नुकताच नुसरत यांनी ट्वीट करून आपलं आंनी पती निखील जैनचं लग्न अवैध असल्याचं सांगितल आहे.
0410
त्यामुळे यश दासगुप्ताचं नाव सातत्याने पुढे येत आहे.
0510
यश दासगुप्ता हा एक अभिनेता, मॉडेल आणि राजकारणीसुद्धा आहे.
0610
यश दासगुप्ताने भाजप पक्षात प्रवेश केला आहे. मात्र निवडणुकीत त्याला पराभव पत्करावा लागला होता.
0710
यश आणि नुसरत काही दिवसांनपूर्वी सोबत सुट्टीचा आनंद घेताना दिसून आले होते.
0810
नुसरत आणि यशने चित्रपटात एकत्र काम केलं आहे.
0910
तेव्हापासून ते दोघे एकमेकांच्या जवळ आल्याचं बोललं जातंय.
1010
यशने 'नं आना इस देस मेरी लाडो' या हिंदी मालिकेमधूनही प्रसिद्धी मिळवली होती.
- First Published :