JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Ranveer singh Nude Photoshoot: रणवीरआधी अनेक कलाकारांनी केलंय न्यूड फोटोशूट, 'या' मराठी कलाकारांचाही समावेश

Ranveer singh Nude Photoshoot: रणवीरआधी अनेक कलाकारांनी केलंय न्यूड फोटोशूट, 'या' मराठी कलाकारांचाही समावेश

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहनं नुकतंच न्यूड फोटोशूट केलं आहे. त्याच्या या फोटोंनी सध्या सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवली आहे.

0108

अभिनेता रणवीर सिंहनं नुकतंच न्यूड फोटोशूट केलं आहे. त्यामुळे तो सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे. मात्र रणवीर सिंह पहिलाच न्यूड फोटोशूट करणारा कलाकार नाहीये. या पहिलेही अनेक कलाकारांनी न्यूड फोटोशट केलं आहे.

जाहिरात
0208

मी परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खाननं देखील न्यूड फोटोशूट कलं होतं. पीके सीनेमाच्या वेळी त्यानं हे फोटोशूट केलं होतं.

जाहिरात
0308

याशिवयाय कबीर सिंहमधील वनीता खरातही न्यूड फोटोशूट केलेलं पहायला मिळालं. तिच्या तब्बेतीवरून यावेळी तिला बरंच ट्रोल करण्यात आलं होतं.

जाहिरात
0408

मराठमोळा अभिनेता तानाजी गळगुंडे हा सैराटमुळे चांगलाच प्रसिद्धी झोतात आला होता. मात्र न्यूड फोटोशूटमुळे त्याच्या चाहत्यांना त्यानं एक मोठा धक्काच दिला.

जाहिरात
0508

सनी लिओनी तिच्या मादक अदांसाठी चांगलीच प्रसिद्ध आहे. तिनंही न्यूड फोटोशूट केलं आहे.

जाहिरात
0608

मराठीमोळी राधिका आपटेनं बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी अनेक गोष्टींचा सामना केला आहे. एवढंच काय तर तिने अनेक बोल्ड सीन दिलेले पहायला मिळाले आहेत. त्यातच तिनं न्यूड फोटोशूटंही केलं आहे.

जाहिरात
0708

अभिनेता आणि मॉडेल असणारा मिलींद सोमण त्याच्या फिटनेसमुळे चर्चेत असतो. मात्र एकेकाळी त्याच्या न्यूड फोटोशुटनं सगळीकडे खळबळ माजवली होती.

जाहिरात
0808

अभिनेत्री इशा गुप्तानंही अनेक सिनेमांमध्ये बोल्ड सीन दिले आहेत. याशिवाय तिनं न्यूड फोटोही सोशल मीडियावर शेअर केलेले पहायला मिळाले.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या