JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / बॉलिवूडमध्ये येण्याआधी पैसे कमावण्यासाठी सोनाक्षी सिन्हा करायची हे काम!

बॉलिवूडमध्ये येण्याआधी पैसे कमावण्यासाठी सोनाक्षी सिन्हा करायची हे काम!

दबंग सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या सोनाक्षी सिन्हा आज बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.

0106

दबंग सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या सोनाक्षी सिन्हा आज बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.

जाहिरात
0206

सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी सोनाक्षी फार जाड होती. ती जवळपास 90 किलोंची होती. सडपातळ होण्यासाठी तिने स्वतःवर मेहनतही घेतली. तिच्या पहिल्याच सिनेमाने बॉक्सऑफिसवर चांगला गल्ला कमावला होता. या सिनेमासाठी सोनाक्षीने तब्बल 30किलो वजन कमी केलं होतं.

जाहिरात
0306

सिनेकरिअरला सुरुवात करण्यापूर्वी सोनाक्षीने कॉस्ट्यूम डिझायनर म्हणून काम केलं आहे. 2005 मध्ये तिने 'मेरा दिल लेके देखो' सिनेमासाठी कॉस्ट्यूम डिझाइन केलं होतं. सोनाक्षी तिच्या आई- वडिलांसाठी आजही कॉस्ट्यूम डिझाइन करते.

जाहिरात
0406

याशिवाय सोनाक्षीने 2008 ते 2009 मध्ये मॉडेल म्हणून रँप वॉकही केला होता. लॅक्मे फॅशन विकसाठी तिने रँप वॉक केला होता. सोनाक्षीला साड्या नेसायला फार आवडतं. याचमुळे ती अनेक सिनेमांमध्ये साडी नेसलेलीच दिसते.

जाहिरात
0506

'लुटेरा' सिनेमात सोनाक्षी सुंदर पेन्टिंग काढताना दाखवण्यात आली आहे. खऱ्या आयुष्यातही ती सुंद पेन्टिंग काढते. फावल्या वेळात तिला चित्र काढणं पसंत आहे.

जाहिरात
0606

'दबंग' सिनेमाच्या यशानंतर सोनाक्षी 'दबंग 2' आणि 'दबंग 3' मध्येही दिसली होती. दबंगच्या या संपूर्ण सीरिजमध्ये तिनं सलमानच्या पत्नीची भूमिका साकराली होती.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या