JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'बाळूमामा' फेम सुमित पुसावळेच्या घरीही बाप्पा विराजमान; पाहा अशी केली पूजा

'बाळूमामा' फेम सुमित पुसावळेच्या घरीही बाप्पा विराजमान; पाहा अशी केली पूजा

‘बाळूमामा’ फेम सुमित पुसावळेच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं आहे. घरात अतिशय अभिनेत्याच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत आहे.

0106

'बाळूमामा' फेम सुमित पुसावळेच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं आहे. घरात अतिशय अभिनेत्याच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत आहे.

जाहिरात
0206

सुमितने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले फोटो शेयर केले आहेत. यामध्ये घरात बाप्पा विराजमान झालेलं दिसत आहे.

जाहिरात
0306

गणपती बाप्पाच्या येण्याने घरातील वातावरण किती निर्मळ आणि सकारात्मक होत हे या फोटोंमधून दिसून येत आहे.

जाहिरात
0406

सुमितसोबत संपूर्ण कुटुंब फोटोत दिसून येत आहे. सर्वांच्या चेहऱ्यांवर प्रसन्नता ओसंडून वाहत आहे.

जाहिरात
0506

सुमित सध्या 'बाळुमामाच्या नावानं चांग भलं' मालिकेत बाळूमामाची भूमिका साकारत आहे.

जाहिरात
0606

या मालिकेतील तिच्या अभिनयाचं नेहमीच कौतुक होत असत. अनेक लोक त्यांच्यात प्रत्यक्ष बाळूमामांना पाहतात.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या