HBD: वजन कमी करत सर्वांनाचं दिला होता धक्का;अविका गोरचा अनोखा किस्सा
छोट्या पडद्यावरील ‘बालिका वधू’ या मालिकेमुळे आनंदी म्हणजेच अविका गोर घराघरात पोहोचली होती.
- -MIN READ
Last Updated :
0107
छोट्या पडद्यावरील 'बालिका वधू' या मालिकेमुळे आनंदी म्हणजेच अविका गोर घराघरात पोहोचली होती.
0207
बालकलाकार म्हणून अभिनयास सुरुवात केलेली अविका आज एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
0307
मात्र गोड चेहऱ्याच्या आनंदीचं वजनदेखील खुपचं वाढलं होतं.
0407
अविकाने आपल्या फिटनेसवर प्रचंड कष्ट घेतले आहेत.
0507
अविकाने काही महिन्यातचं चक्क 13 किलो वजन कमी करत सर्वांनाच धक्का दिला होता.
0607
आज अविका आधीपेक्षाही सुंदर आणि फिट दिसून येते.
0707
ही गोंडस अभिनेत्री आज आपला 23 वा वाढदिवस साजरा करत आहे.
- First Published :