Avika Gor Boyfriend: या मालिकेतून ‘आनंदी’च्या रूपात अविका गौर घराघरात पोहोचली होती. या चिमुकलीने आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली होती.
या मालिकेतून 'आनंदी'च्या रूपात अविका गौर घराघरात पोहोचली होती. या चिमुकलीने आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली होती.
आता ही चिमुकली अर्थातच अविका गौर 25 वर्षांची झाली आहे. ती हिंदी-साऊथ चित्रपटांमध्ये काम करत आहे.
सोबतच अविका मिलिंद चंदवानी या व्यक्तीच्या प्रेमात बुडाली आहे. तुम्हाला माहितेय का कोण आहे मिलिंद?
मात्र नंतर याने ही नोकरी सोडून सामाजिक कार्याला सुरुवात केली होती. त्याने गरजू मुलांच्या शिक्षणासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी भरीव कामगिरी केली आहे. यासाठी तो काही संस्थादेखील चालवत आहे.