JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 46 व्या वर्षी 'डिंपल गर्ल' बनली आई! प्रीति झिंटाने दिली GOOD NEWS

46 व्या वर्षी 'डिंपल गर्ल' बनली आई! प्रीति झिंटाने दिली GOOD NEWS

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत सर्वांनाच एक गुड न्यूज दिली आहे.

0105

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत सर्वांनाच एक गुड न्यूज दिली आहे.

जाहिरात
0205

वयाच्या ४६ व्या वर्षी ही सुंदर अभिनेत्री आई बनली आहे. अभिनेत्रीने आपला हा आनंद आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

जाहिरात
0305

प्रीती झिंटाने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पतीसोबत आपला फोटो शेअर करत लिहिलं आहे,

जाहिरात
0405

'सर्वांना नमस्कार, मला आज तुमच्या सर्वांसोबत आमची आश्चर्यकारक बातमी शेअर करायची होती. जीन आणि मी खूप आनंदी आहोत आणि आमची अंतःकरणे खूप कृतज्ञतेने आणि प्रेमाने भरली आहेत. कारण आम्ही आमच्या जुळ्या मुलांचे आमच्या कुटुंबात स्वागत केलं आहे.

जाहिरात
0505

आमच्या आयुष्यातील या नवीन टप्प्याबद्दल आम्ही खूप उत्सुक आहोत. या अविश्वसनीय प्रवासाचा भाग असल्याबद्दल डॉक्टर, परिचारिका आणि आमच्या सरोगेटचे मनःपूर्वक आभार. खूप प्रेम - जीन, प्रीती, जय आणि जिया

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या