JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / PHOTOS: जामिनावर सुटकेनंतर Aryan Khan पहिल्यांदाच दिसला सार्वजनिक ठिकाणी, बहीण सुहानाही सोबत

PHOTOS: जामिनावर सुटकेनंतर Aryan Khan पहिल्यांदाच दिसला सार्वजनिक ठिकाणी, बहीण सुहानाही सोबत

सध्या तो जामिनावर बाहेर आहे. त्यांनतर तो कोणत्याच सार्वजनिक ठिकाणी दिसून आला नव्हता.

0108

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला गेल्या वर्षी ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली होती.

जाहिरात
0208

आर्यन खान तब्बल २७ दिवस तुरुंगात होता. एका क्रूझ पार्टीमधून त्याला अटक झाली होती.

जाहिरात
0308

सध्या तो जामिनावर बाहेर आहे. त्यांनतर तो कोणत्याच सार्वजनिक ठिकाणी दिसून आला नव्हता.

जाहिरात
0408

परंतु आज आयपीएलच्या बोलीमध्ये आर्यन खान पहिल्यांदाच दिसून आला आहे.

जाहिरात
0508

यावेळी आर्यनसोबत बहीण सुहाना खानसुद्धा आहे.

जाहिरात
0608

सुहाना सध्या परदेशात अभिनयाचं शिक्षण घेत आहे.

जाहिरात
0708

आर्यन खान आणि सुहाना यांच्यात फारच छान बॉन्डिंग आहे.

जाहिरात
0808

आर्यन खानच्या अटकेनंतर सुहानाची प्रकृती बिघडली होती.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या